राष्ट्रपती कार्यालय

चार देशांच्या राजदूतांनी राष्ट्रपतींकडे सादर केली आपली ओळखपत्रे

Posted On: 11 JUL 2024 4:04PM by PIB Mumbai

 नवी दिल्ली, 11 जुलै 2024


राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी आज (11 जुलै 2024)रोजी राष्ट्रपती भवन येथे झालेल्या समारंभात दक्षिण सुदान, झिंबाब्वे, स्पेन आणि अर्जेंटिनाच्या राजदूतांकडून ओळखपत्रे स्वीकारली. ज्या राजदूतांनी आपली ओळखपत्रे सादर केली त्यांची नावे  खालीलप्रमाणे आहेत:

1. दक्षिण सुदान प्रजासत्ताकचे राजदूत, लुमुंबा मकेले न्याजोक

2. झिंबाब्वेच्या राजदूत, स्टेला नकोमो

3. स्पेनचे राजदूत, जुआन अँटोनियो मार्च पुजोल

4. अर्जेंटिनाचे राजदूत, मारियानो ऑगस्टिन काऊसिनो

 

N.Chitale/G.Deoda/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2032427) Visitor Counter : 27