पंतप्रधान कार्यालय

मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट.

Posted On: 06 JUL 2024 1:25PM by PIB Mumbai

 

मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर पोस्ट केले :

मिझोरमचे मुख्यमंत्री @Lal_Duhoma यांनी आज पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली

***

Jaydevi.PS/S.Mukhedkar/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2031234) Visitor Counter : 8