सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाद्वारे चालवल्या जाणाऱ्या योजना/कार्यक्रमांच्या कामगिरीचा  घेतला आढावा

प्रविष्टि तिथि: 29 JUN 2024 1:08PM by PIB Mumbai

 

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्री जीतन राम मांझी आणि राज्यमंत्री  शोभा करंदलाजे यांनी देशातील खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्राच्या विकासासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोग (केव्हीआयसी) द्वारे चालवल्या जाणाऱ्या योजना/कार्यक्रमांच्या कामगिरीचा केव्हीआयसी'चे अध्यक्ष मनोज कुमार यांच्यासमवेत आढावा घेतला.  एमएसएमई मंत्रालय आणि केव्हीआयसी'चे वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि खादी कारागिरांना सहाय्य पुरवण्यासाठी योजनांच्या अंमलबजावणीवर केंद्रित दृष्टीकोनाच्या माध्यमातून अधिक गांभिर्याने आणि व्यापक प्रयत्न करण्याच्या गरजेवर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला.

***

M.Pange/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2029486) आगंतुक पटल : 138
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Hindi_MP , Manipuri , Gujarati , Tamil , Telugu , Kannada