Posted On:
27 JUN 2024 3:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जून 2024
अंदमान आणि निकोबारचे नायब राज्यपाल ॲडमिरल डी के जोशी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने (PMO) X वर पोस्ट केले:
"अंदमान आणि निकोबार चे नायब राज्यपाल ॲडमिरल डी के जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली."
* * *
NM/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai