पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगड चे प्रशासकांनी पंतप्रधानांची घेतली भेट

प्रविष्टि तिथि: 26 JUN 2024 12:22PM by PIB Mumbai

पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगड चे प्रशासक श्री बनवारीलाल पुरोहित यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने (PMO) X वर पोस्ट केले:
"पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगड चे प्रशासक श्री बनवारीलाल पुरोहित यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."

***

NM/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2028723) आगंतुक पटल : 107
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Hindi_MP , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam