Posted On:
24 JUN 2024 2:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जून 2024
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने (PMO) X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"गोव्याचे मुख्यमंत्री @DrPramodPSawant यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."
* * *
S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai