अल्पसंख्यांक मंत्रालय
किरेन रिजिजू यांनी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचा स्वीकारला कार्यभार
Posted On:
11 JUN 2024 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2024
किरेन रिजिजू यांनी आज अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे मंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी थोडक्यात संवाद साधताना मंत्री म्हणाले की,‘विकसित भारत’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवून पंतप्रधानांच्या ‘सबका साथ सबका विकास’ या संकल्पनेवर ते काम करणार आहेत.देशभरातील अल्पसंख्याक समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.
S.Kane/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2024360)
Visitor Counter : 80