कायदा आणि न्याय मंत्रालय
केंद्रीय राज्यमंत्री( स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल यांनी स्वीकारला विधि आणि न्याय मंत्रालयाचा कार्यभार
Posted On:
11 JUN 2024 5:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2024
केंद्रीय राज्यमंत्री( स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल यांनी आज नवी दिल्ली येथे विधि आणि न्याय मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. पदाधिकारी त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना संबोधित करताना अर्जुन राम मेघवाल म्हणाले, “ ज्यांची लवकरच अंमलबजावणी होणार आहे अशा तीन नव्या फौजदारी कायद्यांविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याला आमचे प्राधान्य आहे.” लोकांना न्यायालयात जलद गतीने न्याय मिळवून देण्याला देखील आमचे प्राधान्य आहे, असे ते पुढे म्हणाले.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001PU7H.jpg)
S.Kane/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2024260)
Visitor Counter : 25