केंद्रीय लोकसेवा आयोग
केंद्रीय लोकसेवा आयोगाने एप्रिल, 2024 या महिन्यातील भर्तीचे निकाल केले जाहीर
प्रविष्टि तिथि:
24 MAY 2024 5:17PM by PIB Mumbai
केंद्रीय लोकसेवा आयोगाने एप्रिल 2024 च्या भर्तीचे निकाल अंतिम केले आहेत. शिफारस केलेल्या उमेदवारांना टपालाने वैयक्तिकरित्या सूचित केले आहे. इतर उमेदवारांच्या अर्जांचा योग्य प्रकारे विचार करण्यात आला परंतु त्यांना मुलाखतीसाठी बोलावणे/पदासाठी शिफारस करणे शक्य झाले नाही याबद्दल खेद व्यक्त केला आहे.
निकालाची PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
***
N.Chitale/S.Patgaokar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2021527)
आगंतुक पटल : 146