राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नागरी अलंकरण समारंभ - II मध्ये पद्म पुरस्कार प्रदान
Posted On:
09 MAY 2024 9:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मे 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (9 मे, 2024) राष्ट्रपती भवन येथे आयोजित समारंभात पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार 2024 प्रदान केले.
उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पद्म पुरस्कार विजेत्यांची सूची
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2020156)
Visitor Counter : 93