पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी दिल्या रमजानच्या शुभेच्छा

Posted On: 11 MAR 2024 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 मार्च 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमांवर संदेशात म्हटले आहे,

“प्रत्येकाला पवित्र रमजानच्या  शुभेच्छा. हा पवित्र महिना प्रत्येकाच्या जीवनात आनंद, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो."

 

* * *

S.Patil/V.Sahajrao/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2013601)