पंतप्रधान कार्यालय

लखपती दीदी योजनेद्वारे देशभरातील महिलांचे होत आहे सक्षमीकरण : पंतप्रधान

Posted On: 08 MAR 2024 3:29PM by PIB Mumbai

 

बचतगटांशी निगडित महिला विकसित भारताकरिता मजबूत दुवा असल्याचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला दिनी म्हटले आहे.

एक्स या समाजमाध्यमवरील पोस्ट मध्ये पंतप्रधान म्हणाले:

"लखपती दीदी योजना देशभरातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक प्रमुख माध्यम बनत आहे. स्वयंसहायता बचत गटांशी निगडित आपल्या माता, भगिनी आणि कन्या या विकसित भारताच्या उभारणीत एक मजबूत दुवा आहेत."

***

N.Chitale/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2012801) Visitor Counter : 67