पंतप्रधान कार्यालय
जम्मू आणि काश्मीर मधील उद्योजक आणि सरकारी लाभार्थी नझिम याच्यासोबत पंतप्रधानांचा सेल्फी
प्रविष्टि तिथि:
07 MAR 2024 5:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मार्च 2024
विकसित भारत विकसित जम्मू काश्मीर कार्यक्रमादरम्यान जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथील उद्योजक आणि सरकारी योजनांचा लाभार्थी नझिम याच्या विनंतीला मान देत पंतप्रधानांनी त्याच्यासोबत सेल्फी काढला.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात:
“माझा मित्र नझिम याच्यासोबत एक अविस्मरणीय सेल्फी. तो करत असलेल्या उत्तम कार्याने मी प्रभावित झालो होतो. सार्वजनिक कार्यक्रमात त्याने एक सेल्फी काढू देण्याची विनंती केली आणि त्याला भेटून मला आनंद झाला. त्याच्या भविष्यातील उपक्रमांसाठी माझ्याकडून सदिच्छा.”
* * *
S.Kane/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2012269)
आगंतुक पटल : 120
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam