पंतप्रधान कार्यालय

पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची भेट घेतली

Posted On: 01 MAR 2024 9:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 मार्च 2024 

 

पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ.सी.व्ही.आनंद बोस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे;

“पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ.सी.व्ही.आनंद बोस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले.”

 

* * *

S.Patil/S.Chitnis/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2010800) Visitor Counter : 52