पंतप्रधान कार्यालय

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 01 MAR 2024 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 मार्च 2024 

 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले:

"पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली."

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2010798) Visitor Counter : 41