पंतप्रधान कार्यालय
भारतरत्न पुरस्काराने सन्मानित कर्पूरी ठाकूर यांच्या कुटुंबीयांची पंतप्रधानांनी घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
12 FEB 2024 5:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 12 फेब्रुवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतरत्न पुरस्काराने सन्मानित कर्पूरी ठाकूर यांच्या कुटुंबियांची नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
एक्स या समाजमाध्यमवरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“भारतरत्न पुरस्कार प्राप्त लोकनेते कर्पूरी ठाकूर जी यांच्या कुटुंबीयांना भेटून खूप आनंद झाला.कर्पूरी जी समाजातील मागासलेल्या आणि वंचित घटकांसाठी देवदूत होते, त्यांचे जीवन आणि आदर्श देशवासीयांना कायम प्रेरणा देत राहील.
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2005357)
आगंतुक पटल : 135
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam