पंतप्रधान कार्यालय

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

Posted On: 02 FEB 2024 2:34PM by PIB Mumbai

 

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने X समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

***

S.Patil/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2001898) Visitor Counter : 37