उपराष्ट्रपती कार्यालय

राज्यसभेचे सभापती श्री जगदीप धनखड यांनी उपसभापतींच्या समितीची केली पुनर्रचना


नवीन समितीमध्ये महिलांना समान प्रतिनिधित्व

Posted On: 01 FEB 2024 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2024

 

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती श्री जगदीप धनखड यांनी आज आठ सदस्यांचा समावेश असलेल्या उपसभापतींच्या समितीची पुनर्रचना केली.

नवनियुक्त समितीतील सदस्यांमध्ये श्रीमती रमिलाबेन बेचारभाई बारा, श्रीमती सीमा द्विवेदी, डॉ.अमी याज्ञिक, श्रीमती मौसम नूर, श्री कनकमेडाला रवींद्र कुमार, श्री प्रभाकर रेड्डी वेमिरेड्डी, प्रा. मनोज कुमार झा, आणि लेफ्टनंट जनरल (डॉ.) डी. पी. वत्स (निवृत्त),यांचा समावेश आहे.

 

* * *

NM/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2001605) Visitor Counter : 150