पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांच्या स्मारकावर वाहिली पुष्पांजली

Posted On: 30 JAN 2024 3:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 30 जानेवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या राजघाट येथील स्मारकावर  पुष्पांजली अर्पण केली.

एका एक्स पोस्ट मध्ये पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे;

"पंतप्रधान @narendramodi यांनी राजघाट येथे महात्मा गांधींच्या स्मारकावर पुष्पांजली वाहिली."

 

 

S.Tupe/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2000602) Visitor Counter : 90