पंतप्रधान कार्यालय
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल नीतीश कुमार यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
28 JAN 2024 6:10PM by PIB Mumbai
सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल केले अभिनंदन
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल नीतीश कुमार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांचेही त्यांनी अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“बिहार मध्ये स्थापन रालोआ सरकार राज्याचा विकास आणि तेथील लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही.
नीतीश कुमार यांनी मुख्यमंत्री तसेच सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल मी त्यांचे खूप-खूप अभिनंदन करतो.
मला विश्वास आहे की ही टीम संपूर्ण समर्पित भावनेने राज्यातील माझ्या कुटुंबियांची सेवा करेल.”
***
S.Patil/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2000255)
आगंतुक पटल : 160
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam