गृह मंत्रालय

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडून देशातील सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा

Posted On: 25 JAN 2024 4:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जानेवारी 2024

 

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी देशातील सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या ‘X’ पोस्टमध्ये गृहमंत्री म्हणाले की, ‘राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आपल्या देशातील सर्व नागरिकांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा”. “मतदानाचा अधिकार हा लोकशाहीच्या  स्मारकाचा पाया आहे, असे अमित शहा म्हणाले. मी सर्व मतदारांना आवाहन करतो, विशेषत: तरुणांनी आपल्या मतदानाच्या अधिकाराचा विवेकपूर्ण वापर करण्याची प्रतिज्ञा  आणि इतरांनाही ते करण्यासाठी प्रेरित करावे.”

 

* * *

Jaydevi PS/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1999587) Visitor Counter : 39