पंतप्रधान कार्यालय
श्री रामजन्मभूमी मंदिरात झालेल्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राष्ट्रपतींनी लिहिलेल्या पत्राला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले उत्तर
Posted On:
23 JAN 2024 7:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2024
श्री राम जन्मभूमी मंदिरात रामललाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लिहिलेल्या पत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी X वर पोस्ट केली आहे.
“दोन दिवसांपूर्वी मला आदरणीय राष्ट्रपती महोदया यांचे अत्यंत प्रेरणादायक पत्र मिळाले होते. मी त्याबद्दल आपली कृतज्ञता पत्राच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.”
* * *
R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1998935)
अभ्यागत कक्ष : 115
Read this releasein:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam