Posted On:
20 JAN 2024 7:10PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील अरुलमिगू रामनाथस्वामी मंदिरात प्रार्थना केली.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले आहे: “140 कोटी भारतीयांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी अरुल्मिगु रामनाथस्वामी मंदिरात प्रार्थना केली.”
***
M.Pange/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai