पंतप्रधान कार्यालय
मॉरिशसच्या नागरिकांनी गायलेली श्री राम भक्तीची भजनं आणि कथा पंतप्रधानांनी केल्या सामायिक
Posted On:
20 JAN 2024 9:27AM by PIB Mumbai
मॉरिशसच्या नागरिकांनी गायलेली श्री राम भक्तीची भजनं आणि कथा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केल्या.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
“मॉरीशसच्या नागरिकांनी आपल्या परंपरा प्रामाणिकपणे जपल्या आहेत आणि यात कथा आणि भजनांच्या माध्यमातून रामभक्ती समाविष्ट आहे. आपल्या संस्कृतीची मुळे इतक्या खोलपर्यंत रुजलेली पाहून आणि इतक्या वर्षापर्यंत आपली भक्ती अखंडपणे कायम ठेवल्याचे पाहून खूप आनंद होतो.
#श्रीरामभजन
***
NM/VikasY/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1998070)
अभ्यागत कक्ष : 126
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam