पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

शिवश्री स्कंद प्रसाद यांनी कन्नडमध्ये केलेले सादरीकरण प्रभू श्रीरामांप्रती भक्तिभाव प्रकट करते : पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 16 JAN 2024 9:29AM by PIB Mumbai

गायिका शिवश्री स्कंद प्रसाद यांनी कन्नडमध्ये केलेले सुंदर सादरीकरण प्रभू श्रीरामांप्रती भक्तिभाव प्रकट करते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. गायिका शिवश्री स्कंद प्रसाद यांचा प्रभू श्रीरामांवरील कन्नड भजनाचा व्हिडिओ पंतप्रधान मोदी यांनी सामायिक केला आहे आणि असे प्रयत्न आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा संवर्धित करण्यात साहाय्य करतात, असे म्हटले आहे. 

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले; 

''गायिका शिवश्री स्कंद प्रसाद यांनी कन्नडमध्ये केलेले सुंदर सादरीकरण प्रभू श्रीरामांप्रती भक्तिभाव प्रकट करते. असे प्रयत्न आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा संवर्धित करण्यात साहाय्य करतात. #ShriRamBhajan”

JPS/SKakade/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1996552) आगंतुक पटल : 144
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam