पंतप्रधान कार्यालय
प्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉ प्रभा अत्रे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
13 JAN 2024 8:37PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉ प्रभा अत्रे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
एक्स वरच्या पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे ;
‘डॉ. प्रभा अत्रे जी या भारतीय शास्त्रीय संगीतातल्या दिग्गज होत्या,त्यांचे कार्य केवळ भारतातच नव्हे तर जगभरात वाखाणले गेले.त्यांचे जीवन म्हणजे उत्कृष्टता आणि निष्ठा यांचा सुरेल मेळ होता. त्यांच्या प्रयत्नांनी आपली सांस्कृतिक वीण समृद्ध झाली. त्यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांचे कुटुंबीय आणि प्रशंसकांप्रती शोक संवेदना.ओम शांती’.
***
N.Chitale/Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1995924)
आगंतुक पटल : 270
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam