पंतप्रधान कार्यालय

हिमाचल प्रदेशच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची घेतली भेट

Posted On: 11 JAN 2024 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 11 जानेवारी 2024

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

एक्स पोस्टमध्ये पंतप्रधान कार्यालयाने  म्हटले आहे :

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

 

N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 1995275) Visitor Counter : 70