पंतप्रधान कार्यालय
श्री राम लल्ला यांच्या स्वागताप्रित्यर्थ स्वाती मिश्रा यांनी सादर केलेले भजन मंत्रमुग्ध करणारे : पंतप्रधान
Posted On:
03 JAN 2024 8:07AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री राम लल्ला यांच्या स्वागताप्रित्यर्थ स्वाती मिश्रा यांनी गायलेले भक्तीमय भजन सामायिक केले आहे. हे भजन मंत्रमुग्ध करणारे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“श्री राम लल्ला यांच्या स्वागताप्रित्यर्थ स्वाती मिश्रा यांनी सादर केलेले भजन मंत्रमुग्ध करणारे आहे…..
#ShriRamBhajan”
***
JPS/S.Mukhedkar/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1992634)
अभ्यागत कक्ष : 131
Read this releasein:
Tamil
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam