पंतप्रधान कार्यालय
सावित्रीबाई फुले आणि राणी वेलू नचियार यांना त्यांच्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
03 JAN 2024 8:09AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावित्रीबाई फुले आणि राणी वेलू नचियार यांना त्यांच्या जयंतीदिनी आदरांजली वाहिली आहे. या दोघींनीही आपल्या करुणेने आणि धैर्याने समाजाला प्रेरित केले. त्यांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे, असे मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी 'मन की बात "मधील काही उतारेही सामायिक केले ज्यात त्यांनी सावित्रीबाई फुले आणि राणी वेलू नचियार यांच्याविषयी आपले मत व्यक्त केले आहे.
एक्स वरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"सावित्रीबाई फुले आणि राणी वेलू नचियार यांना त्यांच्या जयंतीदिनी आदरांजली. दोघींनीही त्यांच्या करुणा आणि धैर्याने समाजाला प्रेरित केले. राष्ट्रासाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. अलीकडील #MannKiBaat दरम्यान त्यांना वाहिलेली आदरांजली येथे आहे.
***
Soanl T/Vinayak/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1992610)
आगंतुक पटल : 220
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam