पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी उज्ज्वल वर्ष 2024 साठी सर्वांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 01 JAN 2024 7:54AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 01 जानेवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना वर्ष 2024 उज्ज्वल जावे यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;

“आपल्यापैकी प्रत्येकाला उज्ज्वल 2024 साठी शुभेच्छा! हे नवे वर्ष सर्वांसाठी समृद्धी, शांतता आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो हीच सदिच्छा.”
 

***

Jaydevi PS/SC/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1992030) Visitor Counter : 166