पंतप्रधान कार्यालय
आयएनएस इंफाळचा नौदलाच्या ताफ्यात समावेश हा भारतासाठी अभिमानाचा क्षणः पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
26 DEC 2023 9:23PM by PIB Mumbai
आयएनएस इंफाळ आज भारतीय नौदलात दाखल झाली हा अभिमानाचा क्षण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
संरक्षण क्षेत्रातील भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचे स्वागत करताना पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"आयएनएस इंफाळचा नौदलाच्या ताफ्यात समावेश हा भारतासाठी अभिमानाचा क्षण असून भारताच्या संरक्षण क्षेत्रातील वाढत्या आत्मनिर्भरतेचा दाखला आहे. हे आपल्या नौदल उत्कृष्टतेचे आणि अभियांत्रिकी सामर्थ्याचे प्रतीक आहे. आत्मनिर्भरतेच्या या महत्वपूर्ण टप्प्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे अभिनंदन. आपण सागरी क्षेत्र असेच संरक्षित करत राहू. समुद्र आणि आपले राष्ट्र बळकट करत राहू ."
***
S.Bedekar/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1990626)
आगंतुक पटल : 152
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam