पंतप्रधान कार्यालय
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
20 DEC 2023 5:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2023
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज खासदारांच्या प्रतिनिधीमंडळासह आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने, ‘एक्स’ या समाज माध्यमावर म्हटले आहे की:
"पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, खासदारांच्या प्रतिनिधीमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.”
* * *
S.Bedekar/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1988731)
आगंतुक पटल : 134
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam