पंतप्रधान कार्यालय
सरदार वल्लभभाई पटेल यांना पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
15 DEC 2023 9:54AM by PIB Mumbai
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. सरदार पटेल यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि देशाच्या एकात्मतेसाठीची अतूट बांधिलकी यामुळे आधुनिक भारताचा पाया घातला असे मोदी म्हणाले
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
थोर सरदार वल्लभभाई पटेल यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि राष्ट्राच्या एकात्मतेसाठीच्या अतूट बांधिलकीने आधुनिक भारताचा पाया घातला. त्यांचे अनुकरणीय कार्य आमच्यासाठी एक बळकट, अधिक एकात्मिक राष्ट्र निर्माण करण्यासाठी मार्गदर्शक आहे. आम्ही त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेत आहोत आणि त्यांचे समृद्ध भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कार्यरत आहोत.”
***
NM/SonalC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1986565)
आगंतुक पटल : 225
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam