पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी जनतेला दिल्या हान्नुकाच्या शुभेच्छा
Posted On:
07 DEC 2023 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील तसेच जगभरातील ज्यु जनतेला हान्नुकाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी या संदेशामध्ये इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना देखील जोडून घेतले आहे.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;
“हान्नुका समेयाक! हान्नुकाच्या पर्वावर मी भारतातील तसेच जगभरातील आपल्या ज्यु मित्रांना सस्नेह शुभेच्छा देतो. हा सण प्रत्येकासाठी शांती, आशा आणि तेजस्विता घेऊन येवो. @netanyahu”
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1983841)
अभ्यागत कक्ष : 180
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam