पंतप्रधान कार्यालय

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 07 DEC 2023 9:04PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2023

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स मंचावर पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे;

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री @myogiadityanath पंतप्रधान @narendramodi यांना भेटले.

 

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1983832) Visitor Counter : 57