पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पण करून पंतप्रधानांनी केले अभिवादन

Posted On: 06 DEC 2023 12:35PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसद भवन येथे डॉ.  बाबासाहेब  आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
 

एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन."

***

SonalT/SonalC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1983009)