पंतप्रधान कार्यालय
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी पंतप्रधानांनी वाहिली त्यांना आदरांजली
Posted On:
06 DEC 2023 8:19AM by PIB Mumbai
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
एक्स मंचावर पाठवलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;
“पूजनीय बाबासाहेब भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तर होतेच पण त्याचबरोबर ते सामाजिक सुसंवादाचे अखंड पुरस्कर्ते होते. त्यांनी पीडित आणि वंचित लोकांच्या कल्याणासाठी स्वतःचे जीवन अर्पण केले. आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी माझ्यावतीने त्यांना आदरपूर्वक नमन.”
***
JPS/SanjanaC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1982955)
Visitor Counter : 151
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam