पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ज्येष्ठ गुजराती छायाचित्र पत्रकार झवेरीलाल मेहता यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

प्रविष्टि तिथि: 27 NOV 2023 10:23PM by PIB Mumbai

ज्येष्ठ गुजराती छायाचित्रणकार आणि पत्रकार श्री झवेरीलाल मेहता यांच्या निधनाबद्दल  पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी फोटो पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ आणि प्रसिद्ध कारकिर्दीतील योगदानाचे स्मरण केले.

पंतप्रधानांनी आपल्या X‌ पोस्ट  वर  म्हटले आहे:


***

Jaydevi PS/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1980326) आगंतुक पटल : 139
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam