पंतप्रधान कार्यालय
कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळी निमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
27 NOV 2023 11:19AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या शुभ मुहूर्ताच्या निमित्ताने प्रत्येकाच्या आयुष्यात नवा उत्साह येवो,अशा शुभेच्छा मोदी यांनी दिल्या.
पंतप्रधानांनी आपल्या X पोस्टवर म्हटले आहे :
"श्रद्धा, भक्ति आणि दैवी उपासनेच्या भारतीय परंपरेतील पवित्र पर्व कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या अनेक शुभेच्छा. हे पर्व माझ्या देशातील सर्व कुटुंबियांच्या जीवनात वैभव आणि स्फूर्ति घेऊन येवो, अशी कामना मी करतो.
S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1980094)
अभ्यागत कक्ष : 141
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam