पंतप्रधान कार्यालय

माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Posted On: 19 NOV 2023 11:14AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान श्रीमती यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. 

आपल्या एक्स पोस्टमध्ये, पंतप्रधान म्हणाले;

" भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, यांना त्यांच्या जयंतीनिमित्त,विनम्र अभिवादन.

भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, यांना त्यांच्या जयंतीनिमित्त,विनम्र अभिवादन.

— नरेंद्र मोदी (@narendramodi) 19 नोव्हेंबर 2023

***

MI/Sampada P/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1977970) Visitor Counter : 90