पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

Posted On: 12 NOV 2023 9:14AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या शुभ पर्वानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

आपल्या एक्स समाज माध्यमावर पंतप्रधानांनी पोस्ट केले आहे:-

“देश के अपने सभी परिवारजनों को दीपावली की ढेरोंशुभकामनाएं।

सर्वांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा ! या विशेष सणाच्या माध्यमातून सर्वांना जीवनात आनंद, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभू दे.”

***

NM/SN/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1976462) Visitor Counter : 99