अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांकरिता नोव्हेंबर, 2023 साठी 72,961.21 कोटी रुपये कर हस्तांतरणास 10 नोव्हेंबरच्या नेहमीच्या तारखेच्या तीन दिवस आधी दिली अधिकृत मान्यता 


वेळेआधी हस्तांतरणामुळे राज्य सरकारांना सणासुदीच्या काळात निधी वाटपाचे नियोजन करणे शक्य होईल

Posted On: 07 NOV 2023 5:30PM by PIB Mumbai

 

आगामी सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने राज्य सरकारांकरिता नोव्हेंबर 2023 महिन्यासाठी 72,961.21 कोटी रुपये कर हस्तांतरण 10 नोव्हेंबरच्या नेहमीच्या तारखेच्या ऐवजी 7 नोव्हेंबरला करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे.

यामुळे राज्य सरकारांना वेळेत निधी वाटपाचे नियोजन करता येईल आणि लोकांना सण आणि उत्सव साजरे करण्यात हातभार लावू शकेल. जारी केलेल्या रकमेचे राज्यनिहाय वाटप  खालील तक्त्यामध्ये दिले आहे:

नोव्हेंबर 2023 साठी केंद्रीय कर आणि शुल्काच्या निव्वळ उत्पन्नाचे राज्यनिहाय वितरण खालीलप्रमाणे:-

Sl. No

Name of State

Total (₹ Crore)

1

ANDHRA PRADESH

2952.74

2

ARUNACHAL PRADESH

1281.93

3

ASSAM

2282.24

4

BIHAR

7338.44

5

CHHATTISGARH

2485.79

6

GOA

281.63

7

GUJARAT

2537.59

8

HARYANA

797.47

9

HIMACHAL PRADESH

605.57

10

JHARKHAND

2412.83

11

KARNATAKA

2660.88

12

KERALA

1404.50

13

MADHYA PRADESH

5727.44

14

MAHARASHTRA

4608.96

15

MANIPUR

522.41

16

MEGHALAYA

559.61

17

MIZORAM

364.80

18

NAGALAND

415.15

19

ODISHA

3303.69

20

PUNJAB

1318.40

21

RAJASTHAN

4396.64

22

SIKKIM

283.10

23

TAMIL NADU

2976.10

24

TELANGANA

1533.64

25

TRIPURA

516.56

26

UTTAR PRADESH

13088.51

27

UTTARAKHAND

815.71

28

WEST BENGAL

5488.88

 

Grand Total

72961.21


***

S.Kane/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1975456) Visitor Counter : 156