पंतप्रधान कार्यालय
मध्यप्रदेशच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
01 NOV 2023 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशच्या स्थापना दिनानिमित्त मध्य प्रदेशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले, "दिवसेंदिवस विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचणारा आपला मध्यप्रदेश अमृत काळामधील देशाचे संकल्प साकारण्यात महत्त्वाचे योगदान देत आहे. हे राज्य प्रगतीच्या मार्गावर पुढे जात राहावे अशी माझी इच्छा आहे."
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले की:
"या राज्याच्या स्थापना दिनानिमित्त माझ्या मध्यप्रदेशातील सर्व लोकांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. दररोज विकासाची नवनवीन शिखरे गाठणारा आपला मध्यप्रदेश अमृत काळामधील देशाचे संकल्प साकारण्यात महत्त्वाचे योगदान देत आहे. हे राज्य प्रगतीच्या मार्गावर असंच निरंतर पुढे जात राहो, यासाठी माझ्याकडून शुभेच्छा"
* * *
R.Aghor/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1973814)
आगंतुक पटल : 138
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam