पंतप्रधान कार्यालय
हरियाणा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
01 NOV 2023 11:59AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त हरियाणातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले की, " हरियाणा राज्याने कृषी आणि संरक्षण यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये देशासाठी नेहमीच महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे." हरियाणातील तरुणांनी नवोन्मेश क्षेत्रात केलेल्या प्रगतीबाबतही पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
***
Sonalt/VPY/DT
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1973720)
Visitor Counter : 121
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam