पंतप्रधान कार्यालय

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी केले त्यांचे स्मरण

Posted On: 31 OCT 2023 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑक्‍टोबर 2023

 

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 39 व्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे स्मरण."

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1973529) Visitor Counter : 74