पंतप्रधान कार्यालय
'मेरी माटी-मेरा देश' मोहीम अमृतकाळाच्या आगामी 25 वर्षांत पंचप्रणची पूर्ती करेल आणि आपल्या शहीदांची स्वप्ने साकार करेल : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
30 OCT 2023 9:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2023
‘मेरी माटी-मेरा देश’ मोहीम अमृत काळाच्या आगामी 25 वर्षांत पंचप्रणची पूर्ती करेल आणि आपल्या शहिदांची स्वप्ने साकार करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री, जी किशन रेड्डी यांनी मेरी माटी-मेरा देश मोहिमेबद्दल लिहिलेल्या लेखावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, दिल्लीत या मोहिमेअंतर्गत बांधलेली अमृत वाटिका आपल्या तरुण पिढीला नेहमीच प्रेरणा देईल.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले;
"केंद्रीय मंत्री @kishanreddybjp लिहितात की विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, 'मेरी माटी-मेरा देश' मोहिमेअंतर्गत बांधण्यात येणारी 'अमृत वाटिका' अमृत काळाच्या पुढील 25 वर्षात पाच प्रतिज्ञांची पूर्तता करेल आणि आपल्या शहिदांची स्वप्ने साकार करण्यासाठी तरुण पिढीला प्रेरणाही देईल.''
S.Kakade/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1973209)
आगंतुक पटल : 148
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Urdu
,
Bengali
,
English
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam