पंतप्रधान कार्यालय
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धामध्ये बॅडमिंटन महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल तुलसीमथी मुरुगेसन चे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
27 OCT 2023 8:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2023
हँगझोऊ येथील दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये बॅडमिंटन महिला एकेरी SU5 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल तुलसीमथी मुरुगेसन चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर म्हटले आहे:
"बॅडमिंटन महिला एकेरी SU5 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल तुलसीमथी मुरुगेसनचे अभिनंदन. तिच्या यशाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे आणि त्यापासून उदयोन्मुख क्रीडापटूंना प्रेरणा मिळेल."
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1972250)
आगंतुक पटल : 120
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam