पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रातील शिर्डी येथे श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेवून पंतप्रधानांनी केली पूजा

प्रविष्टि तिथि: 26 OCT 2023 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2023

महाराष्ट्रातील शिर्डी येथे श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पूजा केली.

एक्स वरिल आपल्या संदेशात पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे:

"महाराष्ट्रातील शिर्डी येथे श्री साईबाबा समाधी मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा केली."

 

S.Bedekar/V.Ghode/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1971620) आगंतुक पटल : 148
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam