पंतप्रधान कार्यालय

पुरुषांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने बांगलादेशच्या संघावर मिळवलेल्या प्रभावी विजयाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

Posted On: 19 OCT 2023 10:07PM by PIB Mumbai

पुरुषांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने बांगलादेशच्या संघावर मिळवलेल्या प्रभावी विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संघाची प्रशंसा केली आहे.

एक्स मंचावर पंतप्रधान लिहितात;

“आणखी एक विलक्षण विजय!”

बांगलादेशविरुद्ध प्रभावी विजय मिळवणाऱ्या आपल्या क्रिकेट संघाचा मला अभिमान वाटतो.

आपला संघ या विश्वचषक स्पर्धेदरम्यान अत्यंत उत्तम स्थितीत आहे. पुढील सामन्यासाठी संघाला शुभेच्छा.”
 

 
***

Sonal T/Sanjana/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1969268) Visitor Counter : 85