पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी, त्यांनी लिहिलेले गरबा गाणे सादर केल्याबद्दल कलाकारांचे मानले आभार
प्रविष्टि तिथि:
14 OCT 2023 11:57AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, त्यांनी अनेक वर्षांपूर्वी लिहिलेल्या गरब्याचे संगीत, सादरीकरण केल्याबद्दल कलाकार ध्वनी भानुशाली, तनिष्क बागची आणि जस्ट म्युझिकच्या संचाचे आज आभार मानले. आगामी नवरात्रीत एक नवीन गरबा सामायिक करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
नरेन्द्र मोदी यांनी आपल्या एक्स संदेशात म्हटले आहे :
" मी काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या गरब्याच्या या सुंदर सादरीकरणासाठी @dhvanivinod, तनिष्क बागची आणि @Jjust_Music च्या संचाचे आभार! यामुळे अनेक आठवणी जाग्या झाल्या. मी अनेक वर्षांपासून असे लिहिलेले नाही पण गेल्या काही दिवसात एक नवीन गरबा लिहिला आहे. मी नवरात्री दरम्यान तो सामायिक करणार आहे. #SoulfulGarba"
***
NikitaJ/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1967634)
आगंतुक पटल : 140
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam